हुक्का पार्लर वर कारवाई.
नवी मुंबई :-APMC आवारातील डिवाईन लॉऊंज या ठिकाणी चालणाऱ्या हुक्का पार्लर वर पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली. याप्रकरणी संबधितावर APMC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. APMC आवारातील डिवाईन लॉऊंज या आस्थापनावर पोलिसाकडून अनेकदा कारवाई करण्यात आली आहे. सदर ठिकाणी हुक्का पार्लर चालवून मध्यरात्री पर्यंत आस्थापना चालवली जात होती. याची माहिती मिळताच शनिवारी रात्री…