🔴 ब्रेकिंग न्यूज :
कोपरखैरणे पोलीस स्टेशनच्या हद्दीत रसिला बार मध्ये रात्री उशिरापर्यंत डान्स बार सुरु असल्याचा धक्कादायक प्रकार उघड!
➡️ महाराष्ट्र सरकारच्या नियमांना धाब्यावर बसवून डान्स बार सुरू.
➡️ महिलांच्या सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन.
➡️ स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी.
➡️ पोलिसांकडे तक्रार दाखल – तातडीने कारवाईची मागणी.
👉 हा प्रकार उघड होताच परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
👉 प्रशासन काय पाऊल उचलते याकडे सर्वांचे लक्ष.









