नवी मुंबई :-वाशीत आयोजित केलेल्या वनमंत्री तथा पालघर चे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या जनता दरबार नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
सलग आठ तास चाललेल्या जनता दरबारात विविध समस्यान्ची जवळपास चारशे निवेदने प्राप्त झाली.
शासकीय यंत्रणाशी संबंधित प्रश्न पालिका व नागरी समस्या, पोलीस कायदा सुव्यवस्था, प्रकल्प ग्रस्त मुद्दे, पर्यवारण तक्रारी आदी विषयावरील निवेदनाचा समावेश होता.