भारतीय

भ्रष्टाचार

indiancorruption
Home » क्राइम » गांजा विकणाऱ्या जोडप्यास अटक.

गांजा विकणाऱ्या जोडप्यास अटक.

Facebook
X
WhatsApp
Telegram

नवी मुंबई :-कोपरखैरणे पोलिसांनी एक लाख रुपये किंमतीचा गांजा जप्त करून दोघांना अटक केली आहे. अनिल शिंदे (45)व सुरेखा शिंदे (40)अशी त्त्यांची नावे आहे. दोघेही धाराशिव चे असून कोपरखैरणे तील पदपाथ वरील झोपडीत राहायचे.

कोपरखैरणे सेक्टर -9 परिसरात गांजा विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोपरखैरणे श्री :-औदुंबर पाटील यांनी सहाय्यक निरीक्षक :-नितीन कुंभार, स्वप्नील बेडसे यांचे पथक केले होते. त्यानी सोमवारी सेक्टर -9 येथील पदपथावर आश्रयला असलेल्या दोघांवर पाळत ठेवली होती. यामध्ये ते गांजाची विक्री करत असल्याचे स्पष्ट होताच त्याच्यावर छापा टाकून झडती घेतली. यामध्ये त्याच्याकडे 2 -किलो 80- ग्रॅम वजनाचा 1 लाख रुपये किंमतीचा गांजा मिळून आला.

कोपरखैरणे पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्वाच्या बातम्या

Stock market

error: Content is protected !!