गांजा विकणाऱ्या जोडप्यास अटक.

गांजा विकणाऱ्या जोडप्यास अटक.

नवी मुंबई :-कोपरखैरणे पोलिसांनी एक लाख रुपये किंमतीचा गांजा जप्त करून दोघांना अटक केली आहे. अनिल शिंदे (45)व सुरेखा शिंदे (40)अशी त्त्यांची नावे आहे. दोघेही धाराशिव चे असून कोपरखैरणे तील पदपाथ वरील झोपडीत राहायचे. कोपरखैरणे सेक्टर -9 परिसरात गांजा विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोपरखैरणे श्री :-औदुंबर पाटील यांनी…