भारतीय

भ्रष्टाचार

indiancorruption
Home » क्राइम » हुक्का पार्लर वर कारवाई.

हुक्का पार्लर वर कारवाई.

Facebook
X
WhatsApp
Telegram

नवी मुंबई :-APMC आवारातील डिवाईन लॉऊंज या ठिकाणी चालणाऱ्या हुक्का पार्लर वर पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली. याप्रकरणी संबधितावर APMC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

APMC आवारातील डिवाईन लॉऊंज या आस्थापनावर पोलिसाकडून अनेकदा कारवाई करण्यात आली आहे. सदर ठिकाणी हुक्का पार्लर चालवून मध्यरात्री पर्यंत आस्थापना चालवली जात होती.

याची माहिती मिळताच शनिवारी रात्री उशिरा APMC पोलिसांच्या पथकाने त्याठिकाणी छापा टाकला. यावेळी अनेक ग्राहक हुक्का ओढताना मिळून आले. काही दिवसापूर्वी त्याठिकाणी लहान मुलांना हुक्का ओढण्यासाठी अनुमती दिल्या प्रकरणी देखील पोलिसांनी कारवाई केली होती. त्यानंतर आस्थापना चालकावर संबधित परवाना असलेल्या विभागाकडून ठोस कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्वाच्या बातम्या

Stock market

error: Content is protected !!