वर्गणी नाकारल्याने समुद्र बारच्या मालकाला मारहाण….

वर्गणी नाकारल्याने समुद्र बारच्या मालकाला मारहाण….

नवी मुंबई :-दहा हजाराची वर्गणी नाकारल्याने बार चालकाला मारहाण झाल्याची घटना कोपरखैरणे येथे घडली आहे. याप्रकरणी कोपरखैरणे पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोपरखैरणे येथील समुद्र बार च्या बाहेर हा प्रकार घडला आहे. बार चालक प्रेमानंद अल्वा (51) यांच्या तक्रारीवरून आदित्य बाकर, रितुराज पाटील,सुमित बाकर, आणि आशिष शेलार यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे….

घणसोलीत ब्राऊन शुगर जप्त ; पोलिसांचा छापा.

घणसोलीत ब्राऊन शुगर जप्त ; पोलिसांचा छापा.

नवी मुंबई :-अमली पदार्थाचे सेवन करणाऱ्या कारवाईत अमीन शेख (18) राहुल शहा (20) सुरज म्हात्रे (34) व गोरख म्हात्रे (38) या चौकडीवर रबाळे पोलिसांनी कारवाई केली. त्त्यांच्याकडून 40 हजाराचे ब्राऊन शुगर जप्त करण्यात आले. घणसोली सेक्टर -15 येथे नशेचा अड्डा बनविला होता. घणसोली सेक्टर -15 येथे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या टोळ्यांनी धुडगूस घातला आहे. आडोशाला, रिक्षा मध्ये…